भारतातील महिला अर्थतज्ञ...



 भारतातील महिला अर्थतज्ञ...

भारतात अनेक जणांनी केवळ त्याचा विकास व्हावा या साठी सदैव  झटत राहणारे विचारवंत आपल्याला प्रत्येक राज्यांत दिसतात. स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्याचे काम केले. भारताला स्वयंपूर्ण करून आता आत्मनिर्भर कडे वाटचाल असा प्रवास करत असताना कित्येक थोर लाधेले , जिंकले, सामाजिक जळमटे दूर करून नवी दिशा दाखविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. यामध्ये काही वेळा महिलांनीही आपला सहभाग दाखविला, दिलेल्या जबाबदार्या पार पाडल्या . भारताला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठीच प्रत्येक जण धडपडत होता. कोणताही मार्ग सुकर कधीच नसतो, अनेक अडथळे पार करून तो गाठावा लागतो, त्याप्रमाणे अनेक जण वैचारिक घडी बसविण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच आपण आजचा समृद्ध भारत बघतोय. बरोबर न...  भारतात आजपर्यंत ज्या महिला अर्थतज्ञ म्हणून ज्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊ थोडेसे... किती जण आहेत माहित आहे का?... असल्यास आठवा ...तोपर्यंत मी फोटो पाठवते तुमच्यासाठी ... पहा बर...पटते  का ओळख....? पद्मभूषण , देवकी जैन यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पुढील लेखात ... 


This #libraryweek, show some love for... - SAGE Publications India ...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)

Economic Thought