अर्थ वाणी

उत्सवाचे अर्थकारण...
या वर्षातील पहिला सण तो म्हणजे "मकरसंक्रांत" या सणाच्या 14 दिवसात अनेक हातांना काम मिळते आणि नवनवीन प्रयोग केले जातात जेणेकरून नवीन व्यवसाय व उद्योग निर्माण होण्यासाठी मदत होते. काय वाटतं तुम्हाला उद्योगांना चालना देण्यासाठी सण असावेत ना. .. .. Comments box मध्ये नक्की share करा. .. . तुमची प्रतिक्रिया.. .!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)

Economic Thought