अर्थ वाणी

माझ्या मनात अर्थ शास्त्रीय दृष्टीकोनातून सर्वांना जागरूक केले पाहिजे असा विचार वारंवार येत आहे, यासाठी विविध प्रकारची माहिती संकलित करून आपल्या मनात निर्माण होत असलेल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी एक उत्तम साधन म्हणून या ब्लॉग वर येण्यास या वर्षी योजलेले पहिलेच पाऊल...! 
        आशा आहे आपण नक्कीच चांगले विचार  करायला सुरुवात करू. अर्थ वाणी रूजवू.....😊👍✨ नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्यटन उद्योजकता - कास विकासाची (2)

Economic Thought